Belagavi

दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात: दुचाकीस्वाराचा मृत्यू

Share

बेळगाव-रामनगर-पणजी रस्त्यावर काल रात्री अक्राळी क्रॉसजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचं मृत्यू झाला, तर पत्नी जखमी झाली.

उत्तर कन्नडच्या जोयडा जिल्ह्यातील तीनघाट तालुक्यातील अँथनी गूशपेरी डिलिमा (३५) आणि त्यांची पत्नी जास्मिन अँथनी डिलिमा (३२) हे त्यांच्या दुचाकी स्कूटर KA 32K5269 वरून तिनइघाट येथे घरी जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली . या अपघातात अँथनी गूशपेरी डिलिमा यांचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाली आहे .

या प्रकरणी खानापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Tags: