Uncategorized

मुलांचे अपहरण करणाऱ्या आरोपीला जनतेने बेदम मारहाण करून दिले पोलिसांच्या ताब्यात

Share

मुलांना चॉकलेट आणि फळे देऊन पळवून नेल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला जनतेने मारहाण करून पोलिस ठाण्यात आणल्याची घटना कमरीपेट पोलिस ठाण्यात घडली.

रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांना टार्गेट करून चॉकलेट आणि फळांचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या या व्यक्तीला बेदम मारहाण करून पोलिस ठाण्यात आणण्यात आले.आरोपींच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या आणि लोकांनी आरोपीला पकडले.

Tags: