बेळगावातील कणबर्गी येथील ज्येष्ठ नागरिक व बेळगाव महापालिकेचे माजी नगर सेवक शिवनगौडा भीमगौडा पाटील (९२) यांचे बुधवार रात्री ८ वाजता आजारपणाने निधन झाले.
त्यांच्या पशचत दोन मुलगे आणि दोन भाऊ आहेत. नगरसेविका अस्मिता भैरगौडा पाटील व नगरसेविका सविता मुरगेंद्रगौडा पाटील यांचे सासरे होते.
Recent Comments