Belagavi

हेल्मेट घालून गाडी चालवण्याबाबत वाहतूक पोलिसांकडून शहरात जनजागृती

Share

दुचाकीस्वार वाहन चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील राणी चन्नम्मा सर्कलमध्ये विशेष मोहीम राबवली.

दुचाकीस्वार वाहन चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील राणी चन्नम्मा सर्कलमध्ये विशेष मोहीम राबवली.

हेल्मेट नसल्यामुळे वाहनचालकांचा मृत्यू होणाऱ्या शहरात रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.त्यामुळे आधी हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांना त्या नंतर जनतेवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली .  प्रोजेक्ट हेल्मेटच्या अंतर्गत विशेष मोहीम राबवून जनजागृती केली आहे.

Tags: