Belagavi

श्रीमती विजया मनवाडी यांचे निधन

Share

बेळगाव प्रतिनिधी टिळकवाडी येथील रहिवासी श्रीमती विजया बाळासाहेब मनवाडी (65) यांचे दि. एक रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष बसवराज जवळी यांच्या त्या भगिनी होत. त्यांचा अंत्यविधी बुधवार दिनांक दोन रोजी सायंकाळी सात वाजता सदाशिवनगर येथे होणार आहे.

Tags: