Belagavi

सरोजिनी उप्पीन यांचे मरणोत्तर देहदान

Share

श्रीनगर येथील वंटमुरी कॉलनी येथील रहिवासी सरोजिनी रत्नाप्पा उप्पिन (80) यांचे आज निधन झाले. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे देहदान करण्यात आले.

अलीकडच्या काळात, आपल्या मृत्यूपश्चात आपल्या शरीराचा उपयोग इतर गरजवंत व्यक्तींना व्हावा व त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना जीवनदान मिळावे असा उदात्त विचार ठेवून देहदान करण्यात येत असून यानुसार श्रीनगर येथील सरोजिनी उप्पीन यांचा मृतदेह रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टला सुपूर्द करण्यात आला.

Tags: