Belagavi

सातारा जिल्ह्यात धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली महत्वाची बैठक

Share

सातारा जिल्हा भाजप निवडणूक प्रभारी धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली महत्वाची बैठक पार पडली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जवळ आल्याने निवडणूक प्रचार जोरात सुरू असून, सातारा जिल्हा भाजप निवडणूक प्रभारी धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली.

या बैठकीत उपाध्यक्ष विक्रम पावसकर, अध्यक्ष धनंजय पाटील, एकनाथ बगाडी यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला.

Tags: