Belagavi

बेळगावमध्ये अत्याचार नियंत्रण कायदा कार्यशाळा संपन्न

Share

एसपी भीमा शंकर गुळेद म्हणाले की, कार्यशाळा केवळ अत्याचारित लोकांना कायद्याची जाणीव करून देण्यापुरती मर्यादित न राहता शोषण करणाऱ्या वर्गाला कायद्याची जाणीव करून देण्यासाठी झाली पाहिजे.

बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व समाजकल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना जागरूक करण्यासाठी जिल्हा पंचायत सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

समाज कल्याण विभाग, एस सी एस पी आणि टीएसपी सल्लागार ,निवृत्त आय ए एस अधिकारी ई. व्यंकटय्या, एसपी भीमा शंकर गुळेद, पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबानीयांग आदींच्या उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

Tags: