बैलहोंगल तालुक्यातील नेगीनहाळ येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी येथील विठ्ठप्पा भागप्पा इट्टप्पनवर(९० ) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन सुना, नातवंडे, पणतवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.

Recent Comments