Belagavi

पद्मावती बळवंतराव देसाई यांचे निधन

Share

पद्मावती बळवंतराव देसाई यांचे निधन  खानापूर तालुक्यातील , तिवोली देसाईवाडा, येथील रहिवासी पद्मावती बळवंतराव देसाई (वय 106 वर्षे,) यांचे आज शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात चार कर्ते विवाहित चिरंजीव, दोन विवाहित कन्या, सूना, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या त्या मातोश्री होत .

Tags: