Belagavi

अक्षता दीपक सुतार यांचे निधन

Share

बेळगावच्या बीके कंग्राळी येथील रहिवासी अक्षता दीपक सुतार वय 26 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले

त्यांच्या पश्चात पती , सासू सासरे , असा परिवार आहे . त्या डी मीडियाचे संपादक दीपक सुतार यांच्या पत्नी होत्या.

Tags: