Belagavi

सोशल मीडियावर टाकला विनोदी व्हिडीओ.. विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी …

Share

बेळगाव येथील सन्मान हॉटेलसमोर शनिवारी एका खासगी महाविद्यालयातील विद्यार्थी वडा पाव खात असताना , सोशल मीडियावर कॉमेडी व्हिडिओ टाकण्याच्या कारणावरून भांडण झाले.

शनिवारी बेळगाव येथील सन्मान हॉटेलसमोर सुमारे 25 विद्यार्थ्यांच्या टोळक्याने चार-पाच विद्यार्थ्यांना मारहाण केला. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या विनोदी व्हिडीओवरून , वडापाव खाताना हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना खडेबाजार पोलीस ठाण्यांतर्गत घडली.

Tags: