बेळगाव महानगर जिल्ह्याच्या भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी शिवलिंगप्रभू मल्लिकार्जुन हुगार यांची निवड करण्यात आली आहे.
शिवलिंगप्रभू मल्लिकार्जुन हुगार यांची बेळगाव महानगर जिल्ह्याच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेवरून भाजप जिल्हाध्यक्षांनी हा आदेश जारी केला आहे.


Recent Comments