पैसे घेऊन फरार झाल्याचा, लोंढा येथील महिलांनी केलेला खोटा असल्याचे , बेळगावच्या भाग्यश्री हुबळीकर यांनी सांगितले .
काही दिवसांपूर्वी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लोंढा गावातील महिलांनी भाग्यश्री हुबळीकर हिने सुमारे ५० महिलांकडून प्रत्येकी ३० हजार रुपये घेऊन फरार झाल्याची तक्रार दाखल केला होती . मात्र आज भाग्यश्री हुबळीकर यांनी त्यांच्यावर केलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले असून आपण कोणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत.
आफिया बशीर मुल्ला, मंजूर अली नदीमसाब, निखत इरफान मुल्ला, लक्ष्मी परशुराम तलवार, सविता कोलकार आणि सलमा मुल्ला यांच्या विरोधात शहर पोलिसात तक्रार दिली.


Recent Comments