Vijayapura

तरुणीची कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्या : दोन दिवसांपासून शोधकार्य सुरु

Share

तरुणीने कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली . 14 सप्टेंबर रोजी नदीत उडी मारलेल्या तरुणीच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे .

बागलकोटे जिल्ह्यातील इलकल तालुक्याच्या चटनिहाल गावातील बलव्वा कामरी या तरुणीच्या मृतदेहाचा अग्निशमन दलाचे जवान दोन दिवसांपासून शोध घेत आहेत, या तरुणीने तांगडगी गावाजवळील पुलावरून आत्महत्या केली होती.

तरुणीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. पोलीस अधिकारी व ग्रामस्थ शोधकार्यात मदत करत आहेत. मुद्देबिहाळ पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत ही घटना घडली.

Tags: