कित्तूर तालुक्यातील एम.के. हुबळी गावात गणेशोत्सवानिमित्त प्रवचनाचा कार्यक्रम झाला. कित्तूर तालुक्यातील एम.के. हुबळी वॉर्ड क्र. 1 मधील श्री सिद्दी विनायक गजानन युवक मंडळातर्फे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष पूजा करण्यात आली.
श्री वेदमूर्ती बालय्या होसमठ , गेड्डीकेरी मठाचे मारी स्वामी आणि शंकरय्या स्वामी यांनी प्रवचन दिले. त्यानंतर शेकडो लोकांनी महाप्रसाद घेतला.
यावेळी राजशेखर हिंडलगी, ज्योतिबा पागद , अदृश्यप्पा हिंडलगी , मंजुनाथ राणोजी, शंकर मुथ्यण्णावर, श्रीकांत सक्रन्नवर, सदाशिव बागेवाडी, नागेश तलवार, निंगाप्पा मुगुदनावर, कुमार बेसुरी आदींचा सहभाग होता.


Recent Comments