सटवाजी गल्ली, कंग्राळी बीके, बेळगाव येथे , श्री वाल्मिकी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगाव येथील कंग्राळी बीके येथील शास्त्री नगर सटवाजी गल्ली येथे श्री वाल्मिकी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. आज श्री सत्यनारायण पूजा व दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हे मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून गणेशमूर्ती विराजमान करत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव, सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो भाविकांनी महाप्रसादात सहभागी होऊन महाप्रसाद ग्रहण केला.
महाप्रसादाचा लाभ आजूबाजूच्या शेकडो लोकांनी घेतला


Recent Comments