Belagavi

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते रस्ते बांधणीच्या कामाचे भूमिपूजन

Share

महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील गणेशपूर महालक्ष्मी नगर येथील रस्ते विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

महालक्ष्मी नगरमध्ये काँक्रीट रस्त्याचे काम सुरू असून, स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला. दर्जेदार रस्ते बांधून ते कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्र्यांनी कंत्राटदारांना दिले.

यावेळी स्थानिक रहिवासी, ग्रामपंचायत कर्मचारी, पक्षाचे नेते, कार्यकर्ते व ठेकेदार उपस्थित

Tags: