राज्यात मुख्यमंत्री बदल होणार नाही. मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या कायम राहणार असल्याचे आमदार विश्वास वैद्य यांनी सांगितले.

बेळगावात माध्यमांशी बोलताना आमदार विश्वास वैद्य यांनी राज्यात मुख्यमंत्री बदलणार नाही. स्वत: मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच कायम राहणार . सतीश जारकीहोळी हे उत्तर कर्नाटकचे मुख्यमंत्री होण्यासाठी योग्य व्यक्ती आहेत. मात्र आता बदल होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



Recent Comments