संतोष दयानंद सत्यनायक यांनी बेळगाव मार्केट पोलिस स्टेशनचे एसीपी म्हणून पदभार स्वीकारला.
संतोष दयानंद सत्यनायक यांनी बेळगावच्या मार्केट पोलिस स्टेशनचे एसीपी म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश यादव, अल्पसंख्याक राज्य महामंडळाचे माजी अध्यक्ष मुक्तार, कंत्राटदार नानगौडा बिरादार, बेळगावचे एसीपी सदाशिव रेवप्पा कट्टीमणी आदी उपस्थित होते.


Recent Comments