Belagavi

शाहूनगरात उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानीसाठी महापौर सविता कांबळे यांनी केले भूमिपूजन

Share

बेळगावच्या शाहूनगरमध्ये आज महापौर सविता कांबळे यांच्या हस्ते स्वागत कमान उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात आले.

महापौर सविता कांबळे यांनी बेळगाव येथील शाहूनगर येथील पेट्रोल पंपाजवळ स्वागत कमान बांधण्यासाठी भूमिपूजन केले .
उपमहापौर आनंद चव्हाण, माजी उपमहापौर व नगरसेविका रेश्मा पाटील, नगरसेवक सेवक श्रेयस नाकाडी, शंकर पाटील, माजी महापौर वंदना बेळगुंदकर , नगरसेवक मोहन बेळगुंदकर, संतूर शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील आदींचा सहभाग होता.


यावेळी शाहूनगर येथील रहिवासी आदित्य पाटील यांनी शाहूनगरवासीयांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

Tags: