Belagavi

दर्शनला दिलात तशी आम्हाला पण सिगारेट द्या…!! हिंडलगा कैद्यांचे आंदोलन

Share

चित्रदुर्ग डी टोळीचा रेणुकास्वामी हत्येचा A-2 आरोपी दर्शनला जशी परप्पन कारागृहात सिगारेट देण्यात आली त्याप्रमाणे आम्हालादेखील द्या अशी मागणी करीत , हिंडलगा कारागृहातील कैद्यांकडून रविवारी तुरुंगात निदर्शने करण्यात आली .

हिंडलगा कारागृहात कैद्यांनी विडी आणि सिगारेट तंबाखूसाठी निदर्शने केली आहेत . विडी सिगारेट देईपर्यंत आम्ही नाश्ता करणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले .
डोकेदुखी ठरलेल्या कैद्यांच्या मागण्या कारागृह प्रशासनाला पूर्ण करता येत नसल्याने तुरुंग कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
बिडी सिगारेट न दिल्यास दुपारचे जेवण देखील घेणार नाही, असा विरोध कैदी करत आहेत.

Tags: