हिरेबागेवाडी गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या कामकाजाचे बुधवारी विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले .
हिरेबागेवाडी हे अत्यंत महत्त्वाचे गाव असून गावात अनेक विकास प्रकल्प आणण्यात आले आहेत. मोरारजी देसाई निवासी शाळेसह अनेक प्रकल्प येत्या काळात सुरू होणार आहेत. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्रिय आहेत. चन्नराज हट्टीहोळी यांनी सर्वांच्या सहकार्याची मागणी केली.

यावेळी कल्लैया स्वामी, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सी.सी.पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष पुष्पा नाईकर, सर्व सदस्य, सुरेश इटगी, गौसमुद्दीन जालीकोप्प, अनिल पाटील, आडीवेश इटगी, राजन्ना पाटील, अब्दुल खतीब, शिपू हलेमनी, प्रकाश जप्ती, गंगाधर आगसिमनी, महंतेश हंसमणी रवी गंगी, निंगाप्पा तलवार, आनंद पाटील आडीवेप्पा तोटगी, आनंद पाटील, सलीम सत्तीगेरी, एम.डी. मुल्ला, पुंडलिक केळगेरी, अप्पुश बेटगेरी रघू पाटील, अभियंता, कंत्राटदार उपस्थित होते.


Recent Comments