Belagavi

बेळगाव पोलिसांची अमली पदार्थ विक्रेत्यांवर कडक कारवाई; आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग

Share

बेळगाव शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या पाच आरोपींना अटक करून 50 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आल्याचे शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग यांनी सांगितले.

बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी बोलताना याडा मार्टिन मारबानियांग म्हणाले की, पूर्वी गांजा होता, आता ड्रग्ज येत आहेत. याला आला घालण्यासाठी दोन्ही विशेष पथके तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले

माळमारुती पोलीस ठाण्यात अजूनही गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. शाळा-महाविद्यालयांना टार्गेट केले गेले जात आहे . , ते म्हणाले की, ते शाळा-कॉलेजांमध्ये ड्रग्ज जनजागृतीचे कार्यक्रम करत आहेत.

Tags: