Belagavi

कडोलीतील जोतिबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

Share

बेळगाव तालुक्यातील कडोली गावातील श्री जोतिबा मंदिरात श्रावण महिन्यातील चौथ्या रविवारचा शुभ सोहळा सामुदायिक अभिषेक व विधीवत पूजा व भजन, हरिपाठ , प्रसाद व विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री विशाल उचूकर यांचे कुटुंबीय व मित्रपरिवार यांच्या आशिर्वादाने कार्यक्रम संपन्न झाला, मंदिराचे पुजारी अरुण फडके व बाळू बायनायिक व श्री जोतिबा मंदिर समिती पदाधिकारी, साधक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: