Belagavi

दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचा श्री बसवेश्वर सहकारी बँके कडून सत्कार

Share

बेळगाव श्री बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने एसएससी आणि द्वितीय पीयूसीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि प्रोत्साहन दिले.

रविवारी बेळगाव श्री बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने एसएससी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि प्रोत्साहन दिले. अध्यक्ष रमेश कळसन्नवर , उपाध्यक्ष गिरीश बागी, संचालक बाळाप्पा कग्गनगी , विजयकुमार अंगडी, प्रकाश बाळेकुंद्री, सरला हेरेकर, गिरीश कटीशेट्टी, दीपा कुडची, सचिन शिवण्णवर, सतीश पाटील, चंद्रकांत कट्टीमणी, महादेव अथनी, चंद्रशेखर हिरेमठ , राजशेखर चोन्नद , सोमशेखर होंबल, महेश उडदार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Tags: