बेळगाव तालुक्यातील मुतगा गावात श्री भावकेश्वरी जत्रा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

बेळगाव तालुक्यातील मुतगा गावात श्री भावकेश्वरी जत्रा महोत्सव भक्तिभावाने संपन्न झाला. चौगुले बंधूंच्या घरातून वाद्यघोषासह देवीचा मुखवटा आणण्यात आला . देवीची विधीवत पूजा झाल्यानंतर गावातील 8 कुटुंबांनी देवीची ओटी भरली.

यात्रोत्सवानिमित्त देवीला विशेष सजावट व पूजा करण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी शेकडो भाविक आले होते.


Recent Comments