Belagavi

नायब सुभेदार , शाहू दिनकर घाटगे यांचे निधन

Share

बेळगावमधील टिळकवाडीतील पापामळा येथील गजानन महाराज नगरचे रहिवासी निवृत्त नायब सुभेदार , शाहू दिनकर घाटगे (वय ४९ ) यांचे शनिवारी रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.

Tags: