कराटेमास्टर जितेंद्र बी काकतीकर यांची स्पोर्ट्स कमिशन ॲडव्हायझर म्हणून निवड करण्यात आली .
राज्य कराटे संघटना , अखिल कर्नाटक स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वाचाया व जनरल सेक्रेटरी भार्गव रेड्डी यांनी दिनांक 21 जून 2024 बेंगलोर येथे जितेंद्र काकतीकर यांची स्पोर्ट्स कमिशन ॲडव्हायझर म्हणून निवड केली . जितेंद्र बी . काकतीकर याना , राज्य संघटनेचे पदाधिकारी व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे रमेश अलवडेकर अध्यक्ष गजेंद्र काकतीकर व सदस्यानी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले



Recent Comments