सर्वलोक सेवा फाऊंडेशनतर्फे पर्यावरण दिनाचा एक भाग म्हणून वृक्षारोपण करण्यात आले.
सर्वलोक सेवा फाऊंडेशनच्या वतीने संस्थापक वीरेश हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावातील श्री कलमेश्वर मंदिराच्या प्रांगणात भगवान शिवाला प्रिय असलेल्या बिल्वपत्रांची रोपे लावण्यात आली .
पर्यावरण हाच परमात्मा असल्याची जाणीव भाविकांमध्ये निर्माण करण्यात आली .
यावेळी गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, परशुराम चौगले, ग्रा. पं. अध्यक्ष हणमंत माळगे, सुरेश माळगे, मरेप्पा पाखरे, भरत गोरे आदींचा सहभाग होता.


Recent Comments