शांताई वृद्धाश्रमाच्या वृत्त संचालिका सुधा चिदंबर कुलकर्णी (वय 85,) रा. शांताई वृद्धाश्रम जांबोटी रोड, बामनवाडी, बेळगाव ) यांचे आज निधन झाले.

मृताच्या अंतिम इच्छेनुसार कुलकर्णी कुटुंबीयांनी डॉ रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्ट बैलहोंगल, हुबळी येथील केएलई जगद्गुरु गंगाधर महास्वामीजी यांच्या वतीने मुरुसावीर मठ वैद्यकीय विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना संशोधन आंही अभ्यास करण्यासाठी
देहदान केले .
मारिया मोरे , सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे, गंगाधर पाटील, विजय कुलकर्णी आणि देहदान करणाऱ्या कुलकर्णी कुटुंबातील सदस्यांचे डॉ. रामण्णवर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव डॉ. महांतेश रामण्णावर यांनी आभार मानले
Recent Comments