कागवाडचे आमदार राजू कागे यांच्या समर्थकाने प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीला धमकी दिल्याची घटना समोर आली आहकागवाड तालुक्यातील बेवनूर गावातील जत्रा उत्सवादरम्यान संतोष चुरमुले नावाच्या व्यक्तीने प्रसारमाध्यमांना धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. बेवनूर गावातील अमोघ सिद्धेश्वर जत्रेत सहभागी झालेले आमदार राजू कागे यांच्यासंदर्भात वेगळ्या दृष्टिकोनातून मीडियावर माहिती व्हायरल केल्यास घर फोडण्याची धमकी देण्यात आली आहे.

आमदारांच्या उपस्थितीतच हा सर्व प्रकार घडला आणि यादरम्यान आमदारांनी मौन पाळले. यामुळे आमदारांच्या मौन भूमिकेबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे.


Recent Comments