Chikkodi

राजापूर बॅरेजमधून कर्नाटकात पाणी : पाणी अडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न

Share

कृष्णा नदीत महाराष्ट्रातील राजापूर बॅरेजमधून कर्नाटकात पाणी येऊ नये म्हणून काल तेथील पोलीस आणि अधिकाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर बॅरेजमधून 450 क्युसेक जादा पाणी कर्नाटकात येत आहे पाणी अडवण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
चार जवानांची दोन गस्ती पथके नेमण्यात आली होती.

महाराष्ट्राच्या पश्चिम भागात चांगला पाऊस झाल्याने पाणी कर्नाटकात वाहून येत असल्याने , कृष्णा नदीच्या पाण्याची आवक वाढली आहे सुमारे 450 क्युसेक अधिक पाणी कर्नाटकात वाहत असल्याने चिक्कोडी उपविभागातील अथणी, कागवाड, रायबाग येथील शेतकऱ्यांच्या मुखावर हास्य फुलले आहे .

Tags: