बेळगाव तालुक्यातील काकती येथील रहिवासी नीलव्वाताई इरगोंडा देसाई (वय ९१ ) यांचे शनिवारी संध्याकाळी निधन झाले .
त्यांच्या पश्चात तीन मुलगे , एक मुलगी , सुना , नातवंडे ,आणि मोठा आप्तपरिवार आहे . कित्तूर राणी चन्नमा यांच्या माहेरच्या वंशातील त्या होत्या

Recent Comments