कागवाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू कागे यांनी कुटुंबासमवेत आज उगार खुर्द येथे मतदानाचा हक्क बजाविला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आम. राजू कागे म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना मतदार संघातून प्रचंड पाठिंबा असल्याचे चित्र आहे. कागवाड मतदार संघातून प्रियांका जारकीहोळी यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल, तसेच त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास राजू कागेंनी व्यक्त केला.


Recent Comments