लोकोळ्ळी जैनकोप्पजवळील उतार रस्त्यावर दुचाकीचा अपघात होऊन खानापुर पोलीस स्थानकाचे कॉन्स्टेबल प्रदीप बसवराज मेटगार (२८) यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी मृत कॉन्स्टेबल प्रदीप मेटगार यांचा मृतदेह मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी खानापूर सार्वजनिक रुग्णालयात पाठवला आहे. अद्याप हा अपघात कसा झाला याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही .


Recent Comments