संविधान वाचविण्यासाठी काँग्रेसला मतदान करा असे आवाहन मंजुनाथ अन्नय्या यांनी केले.

आज चिकोडी येथील काँग्रेसच्या प्रचारार्थ मंजुनाथ अन्नय्या यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी भाजपवर टीका करताना ते म्हणाले, भाजपने मानवतावादाला खतपाणी देण्याचे काम केले आहे.
४०० जागांवर विजय मिळविण्यासाठी भाजपने अवैधरित्या पैसा जमा केला असून संविधान वाचविण्यासाठी भाजपाला पराभूत करून काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.


Recent Comments