हालट्टी शहरातील बसवनगरमध्ये आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास 3 चोरट्यांनी हातात तलवारी घेऊन घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे .

हे दृश्य स्थानिक घरांच्या सीसी कॅमेऱ्यात कैद झाले आहे.याच घरात घरफोडी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे बसवनगर येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांकडून तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवासी सिदगौडा पाटील यांनी केली आहे ही घटना चिक्कोडी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली आहे.


Recent Comments