Kagawad

जैन समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक धन्यकुमार भीमा मगदुम्म यांचे निधन

Share

कागवड तालुक्यातील कुसनाळ गावातील जैन समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक धन्यकुमार भीमा मगदुम्म (80) यांचे सोमवारी आकस्मिक निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, दोन मुली, नातवंडे व मोठा आप्तपरिवार आहे.

Tags: