Hukkeri

मदिहळ्ळी गावातील घरापुढील पाण्याची मोटर चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Share

आठवडाभरापूर्वी हुक्केरी तालुक्यातील मदिहळ्ळी गावातील अनुसूचित जाती समाजाच्या गल्लीतील
रहिवासी काशिनाथ कांबळे यांच्या घरासमोर ठेवलेली पाण्याची मोटर चोरीला गेली.

काशिनाथ कांबळे यांनी घराशेजारील लाईटच्या खांबाला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन तरुण हिरो होंडा दुचाकीवर येऊन मोटारसायकल चोरत असल्याचे दृश्य कैद झाले आहे.
हुक्केरी पोलीस तपास करून चोरट्यांना अटक करणार का? याची वाट बघावी लागेल.

Tags: