Khanapur

नंदगड ग्रामपंचायत उपाध्यक्षांच्या प्रभागात गटार तुंबले

Share

खानापुरा तालुक्यातील नंदगड ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये तेलीगल्ली कॉर्नरजवळ वरून येणाऱ्या सांडपाण्याचे गटार तुंबल्याने , दुर्गंधी पसरली आहे .

विशेष बाब म्हणजे हा ग्रामपंचायत उपाध्यक्षांचा प्रभाग आहे, त्यांचे घर थोड्या अंतरावर आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य आहे का, असा प्रश्न साहजिकच निर्माण झाला आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन सार्वजनिक आरोग्याची काळजी घेण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत

Tags: