Chikkodi

चिक्कोडीत कनकदास जयंती साजरी

Share

भक्त कनकदास जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरात कनकदास यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

भक्त कनकदास पुतळ्यापासून बसव सर्कल, इंदिरा नगर, बस स्टँड, केसी रोड मार्गे शहरातील प्रमुख मार्गाने सवाद्य मिरवणूक काढण्यात आली .

यावेळी सिद्धप्पा मरई, विनायक बन्नट्टी , एच.एस. नसलापुरे, एम.के.पुजारी, लक्ष्मण पुजारी, शिवानंद मरीयाई, लक्ष्मण डांगेर, रामण्णा बन्नट्टी, किरण गुडसे, सुरेश बडकरा, सिद्धराम हिरेकुरबर, सिद्धप्पा डांगेर आदी उपस्थित होते.

Tags: