बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील नागराळ गावाच्या हद्दीत गणवेशातील पोलिसांनी ओली पार्टी केल्याची घटना घडली आहे.

ही 112 इमर्जन्सी सेवेची योजना आहे.कधीही कोणाचीही मदत करणे आवश्यक असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी , ऑन ड्युटी मद्याची पार्टी केली आहे, त्यामुळे लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी काय कारवाई करतात ते पाहावे लागेल.


Recent Comments