बसमध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी तालुक्यातील बोरगाव बस स्थानकावर घडली.

बोरगाव शहरातील एक महिला हुपरी- कुरुंदवाड बसमध्ये चढत असताना चोरट्याने सोनसाखळी चोरून नेल्याचे समोर आले. सदलगा पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्यासाठी सापळा रचला आहे.


Recent Comments