Kittur

पक्षात कोणतेही मतभेद नाहीत : आ . बाबासाहेब पाटील

Share

डीसीएम डीके यांचा बेळगाव दौरा पूर्वनियोजित नव्हता. असे कित्तूर काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले .

ते बेळगावला येण्यापूर्वी मी माझ्या मतदारसंघाच्या कामासाठी बंगलोरला गेलो होतो. मी बंगलोरमध्ये होतो. डी के शिवकुमार बेळगावात हस्तक्षेप करत नाही, मला असे काही जाणवले नाही. डी के शी आणि सतीश जारकीहोळी यांच्यात कोणतेही वैमनस्य नाही.

कित्तूर उत्सवासाठी अधिक निधीची मागणी करण्यासाठी आपण बेंगळूरला गेलो होतो . कित्तूर उत्सवासाठी सरकारने दोन कोटी आधीच दिले आहेत. मी अधिक निधी मागण्यासाठी बंगळुरूला गेलो होतो. पूर्वीचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, यांनी 2021 मध्ये या उत्सवाला राज्यस्तरीय उत्सवाचे स्वरूप दिले. आणि कित्तूर उत्सवासाठी पाच कोटी अनुदानाची घोषणा केली होती मात्र सध्याच्या सरकारने कित्तूर उत्सवासाठी 2 कोटी जाहीर केल्याबद्दल काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी संताप व्यक्त केला

Tags: