Hukkeri

हुक्केरी तालुक्यात पावसाअभावी पिके नष्ट :शेतकऱ्यांचे कष्ट आणि पीक गेले वाया

Share

हुक्केरी तालुक्यात पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेली पिके निघत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.

हुक्केरी तालुका दुष्काळग्रस्त असल्याचे नुकतेच राज्य सरकारने जाहीर केले असले तरी कोणत्या पिकाला किती दिलासा मिळणार हे स्पष्ट झालेले नाही.

शेतकऱ्यांनी भरपूर पैसा खर्च करून पिके घेतली पण पीक आले नाही.
शासनाने तत्काळ शेतकऱ्यांच्या मदतीला धावून यावे , अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Tags: