हुबळीच्या सिल्व्हर टाऊनमध्ये एका तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला आहे .

मौलाली (२४) असे मृत तरुणाचे नाव असून तो उत्तर कन्नड जिल्ह्यातील मुंदगोड तालुक्यातील मरगडी गावचा रहिवासी आहे. तो हुबळी येथे प्लास्टरचे काम करण्यासाठी आला होता . . हल्लेखोरांनी
बांधकाम सुरू असलेल्या घरात हत्या करून पलायन केले. हत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
गोकुळ रोड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला


Recent Comments