Chikkodi

करगाव आरोग्य केंद्रात आढळला साप

Share

चिक्कोडी तालुक्यातील करगाव गावातील सार्वजनिक आरोग्य केंद्रात साप आढळून आला .

चिकोडी तालुक्यातील करगाव सार्वजनिक आरोग्य केंद्रात सॅप आढळून आल्याने ,
सर्पमित्राला पाचारण करण्यात आले . सर्पमित्राने येऊन सापाला पकडल्याने , कारेगाव रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

या सापाचा वावर सार्वजनिक रुग्णालय आणि बाजूच्या सरकारी हायस्कुलच्या परिसरात हा साप वारंवार दृष्टीस पडत होता . सर्पमित्राने आता या सापाला पकडून सुरक्षित स्थळी नेऊन सोडले आहे .

Tags: