श्री सिद्धवीर शिवयोगी महास्वामी पत्रिवनश्री मठ नरगुंद यांच्या हस्ते , श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी सवदत्ती तालुक्यातील यादहल्ली आणि केंचरनहळ गावात श्री जगदज्योती बसवण्णा पुतळ्याचे उदघाटन करण्यात आले .

पंचायत अध्यक्ष बसवराज तरलकट्टी, उपाध्यक्ष इंद्रव्वा होळी, सदस्यबसवराज कामतर , शंकरप्पा बानी , बसप्पा बसण्णावर, दयमन्ना तारुकट्टे , गजानन युवक मंडळ यादहल्ली व केंचरनहळ मधील गावकरी यामध्ये सहभागी झाले होते .
Recent Comments