Chikkodi

चिकोडीत सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

Share

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अंकली गावात सर्पदंशाने शेतकऱ्याचामृत्यू झाला आहे .

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अंकली गावात उसाच्या शेतात पाणी देण्यासाठी जात असताना विषारी साप चावल्याने मारुती अण्णाप्पा शिंदे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. .

मृत शेतकरी मारुती आण्णाप्पा शिंदे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी अंकली पोलिस ठाण्यात प्रकरण दाखल करण्यात आले आहे.

Tags: